Ferfar #14658 · कसबे वणी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 318/प्लॉट/8
- Talathi
- बाळकृष्णा केशवराव भामरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हिरो हाऊसिंग फायनान्स लि.
गहाणखत लिहुन देणार : अझहर रज्जाक शेख रा. कसबे वणी यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3608-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1512491.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 318/प्लॉट/8 क्षेत्र 1.5330 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अझहर रज्जाक शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1512491.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - नेहा अझहर शेख (खाता क्रमांक :- 14217) ,