Ferfar #14691 · कसबे वणी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 324/1/अ/प्लॉट/61
- Talathi
- बाळकृष्णा केशवराव भामरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा-पिंपळगाव बसवंत,ता,निफाड,जि,नाशिक
गहाणखत लिहुन देणार : अनिल ताराचंद पवार ,किर्ती अनिल पवार रा. कसबे वणी यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3758-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1775000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 324/1/अ/प्लॉट/61 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल ताराचंद पवार ,किर्ती अनिल पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1775000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.