सातबारा Watch

← कसबे वणी

Ferfar #14694 · कसबे वणी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
345/1ते6/अ/प्लॉट/29, 345/1ते6/अ/प्लॉट/30, 345/1ते6/अ/प्लॉट/31, 345/1ते6/अ/प्लॉट/32
Talathi
बाळकृष्णा केशवराव भामरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 मौजे कसबे वणी ता. दिंडोरी जि. नाशिक येथील गट नं. 345/1ते6/अ/प्लॉट/29 चे क्षेत्र 153.45 चौ.मी., गट नं. 345/1ते6/अ/प्लॉट/30 चे क्षेत्र 208.73 चौ.मी., गट नं. 345/1ते6/अ/प्लॉट/31 चे क्षेत्र 227.70 चौ.मी., गट नं. 345/1ते6/अ/प्लॉट/32 चे क्षेत्र 167.40 चौ.मी. (अकृषिक प्लॉट) हि मिळकत श्री. महापुण्य डेव्हलपर्स तर्फे श्री.अमोल जीवनलाल समदडीया व इतर रा.कसबे वणी यांनी नवीन शर्तीवर धारण केलेली भोगवटदार वर्ग -2 ची (अकृषिक) मिळकत शासन अधिसूचना दिनांक 08 मार्च 2019 अन्वये भोगवटादार वर्ग -1 मध्ये रुपांतरीत करणेसाठी परवानगी मिळणेकामी विनंती अर्ज केल्याने, मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांनी मशा/कक्ष/3/6/एस आर-121/2023 नाशिक दि. 25/03/2025 रोजी आदेश पारित केल्यानुसार बाजूस दाखल गट नं. 345/1ते6/अ/प्लॉट/29 चे क्षेत्र 153.45 चौ.मी., गट नं. 345/1ते6/अ/प्लॉट/30 चे क्षेत्र 208.73 चौ.मी., गट नं. 345/1ते6/अ/प्लॉट/31 चे क्षेत्र 227.70 चौ.मी., गट नं. 345/1ते6/अ/प्लॉट/32 चे क्षेत्र 167.40 चौ.मी. ह्या मिळकतस भोगवटदार वर्ग -2 मधून भोगवटदार वर्ग -1 मध्ये अदेशातील खालील अटी व शर्तीवर अधिन राहून रुपांतरीत केली असे. अटी व शर्ती 1) श्री. महापुण्य डेव्हलपर्स तर्फे श्री.अमोल जीवनलाल समदडीया व इतर हे सदरची जमिन भोगवटदार वर्ग-1 म्हणून धारण करतील. 2 ) सदर जमिनीचे भोगवटादार वर्ग -2 धारणाधिकारवरून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करण्यात येत असले तरी वेळोवेळी पारित होणारे शासन निर्णय अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील. 3) सदर जमिनीच्या मालकी हक्काबाबत वाद निर्माण झाल्यास त्याबाबतचे होणारे होणारे निर्णय अनुज्ञाग्राहि यांचेवर बंधनकारक राहतील. 4) भविष्यात सदर ठिकाणी उपरोक्त आदेशापुर्वी शर्तभंग केल्याचे निर्देशनास आल्यास शासनाचे प्रचलित नियमानुसार शर्तभंगाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. 5) भविष्यात लेखापरिक्षणामध्ये रुपांतरण अधिमुल्याबाबत आपेक्ष उपस्थित झाल्यास त्यानुसार होणारी फरकाची रक्कम जमीन भोगवटादाराने शासन जमा करणे बंधनकारक राहील. 6) प्रस्तावित जमिनीबाबत अर्जदार जमिन मालक यांनी प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्या मध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती आढळुन आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील. 7) प्रश्नाधिन जमीन ही नविन शर्तीची व भोगवटदारवर्ग-2 ची आहे केवळ ही बाब विचारात घेऊन शासन अधिसूचना दिनांक- 08 मार्च 2019 मधील तरतुदीनुसार सदर जमीन भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणेस परवानगी देण्यात येत आहे. 8) नागरी जमिन ( कमाल मर्यादा धारणा विनियम) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना काय 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार परवानगी घेणे आवश्यक असेल तर तशी परवानगी अर्जदार जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील. 9) महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) कायदा 1961 मधील तरतुदींचा भंग होवु नये. 10) तुकडे बंदी तुकडे जोड कायदे 1947 मधील तरतुदींचा भंग होवु नये.