Ferfar #14699 · कसबे वणी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 120, 123, 125, 126, 132, 133, 185, 198, 199, 230, 231, 232, 233, 234, 235, 236, 240, 242, 243, 244, 245, 246, 247, 248, 249, 252, 256, 257, 260, 263, 274, 275, 277, 278, 280, 281, 282, 283, 284, 286, 287, 288, 290, 291, 292, 293, 295, 296, 297, 298, 299, 300, 302, 303, 304, 311, 313, 314, 315, 316, 317, 319, 322, 346, 347, 349, 350, 351, 353, 354, 355, 379, 381, 382, 383, 385, 386, 387, 390, 391, 392, 395, 396, 397, 398, 400, 401, 404, 408, 411, 413, 414, 417, 421, 424, 425, 431, 432
- Talathi
- बाळकृष्णा केशवराव भामरे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ-3) दिनांक 23 एप्रिल, 2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख/गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी दाखल असलेल्या फॉरेस्ट या नावाऐवजी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन हे नाव व 7/12 च्या इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू व केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनैत्तर कामास बंदी / वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर / हस्तांतरणास बंदी तसेच वारसाहक्काशिवाय हस्तांतरणास बंदी व विक्रीस बंदी असा शेरा दाखल करणेकामी बाजूस दाखल गट नंबर वर शासन परिपत्रक क्र. एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ-3) दिनांक 23 एप्रिल, 2026 व लगत मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (महसूल शाखा) यांचेकडील पत्र क्र. मशा/कक्ष/3/6/E-3368853/2026 दिनांक 30/06/2026 व मा. उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी यांचेकडील पत्र क्र. जमाबंदी/कावि/155/2026 दिंडोरी दिनांक 26/06/2026 अन्वये नोंद घेतली असे.