सातबारा Watch

← ओझरखेड

Ferfar #1414 · ओझरखेड

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
महेश सहदेव गायकवाड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक, दिंडोरी लिहून देणार : अक्षय बाळकृष्ण निखाडे रा. ओझरखेड यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडीलरजिष्टर पृष्ठ क्रमांक ४८२ दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.