Ferfar #1415 · ओझरखेड
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- महेश सहदेव गायकवाड
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक , दिंडोरी
लिहून देणार : मनोज तुकाराम निखाडे रा. ओझरखेड यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील रजिष्टर अनु क्रमांक 503 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.