सातबारा Watch

← तळेगाव वणी

Ferfar #5114 · तळेगाव वणी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
426/1
Talathi
जयश्री सुभाष चव्हाण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहुन घेणार : एच.डी. एफ. सी. बँक. मु पो पिंपळगाव बसवंत तालुका.दिंडोरी जिल्हा. नाशिक. लिहुन देणार : मधुकर बाबुराव आंबेकर  रा. तळेगाव वणी यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 493000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 426/1 क्षेत्र 0.91.50 हे.आर, पोटखराब 0.00.50 हे.आर, वर बोजा दाखल करणेबाबत श्री.मधुकर बाबुराव आंबेकर यांनी एच.डी. एफ. सी. बँक. मु पो पिंपळगाव बसवंत तालुका.दिंडोरी जिल्हा. नाशिक, अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 804016679 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 493000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावी PDE अर्ज, एच.डी. एफ. सी. बँक.मु पो पिंपळगाव बसवंत ,तालुका-दिंडोरी जिल्हा- नाशिक. यांचे पत्र आलेवरून नोंद केली असे.