सातबारा Watch

← तिसगाव

Ferfar #4414 · तिसगाव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
221
Talathi
जयश्री सुभाष चव्हाण
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 खातेदार : सदाशिव उत्तम जमधडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर देना बँक भद्रकाली (बँक ऑफ बडोदा SARB ता.नाशिक,जि. नाशिक.) यांचेकडून दिनांक 20/08/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1300000.00/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देना बँक भद्रकाली (बँक ऑफ बडोदा SARB ता.नाशिक, नाशिक.) यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक - BOB/ROSARB/9927/2026-27 दिनांक 19/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावी PDE अर्ज, देना बँक भद्रकाली (बँक ऑफ बडोदा SARB ता.नाशिक,जि. नाशिक.) यांचे पत्र आलेवरून नोंद केली असे