Ferfar #4417 · तिसगाव
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 259
- Talathi
- जयश्री सुभाष चव्हाण
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बॅंक,शाखा-पिंपळगांव बसवंत,ता.निफाड,जि.नासिक
गहाणखत लिहुन देणार : अमोल खंडेराव भालेराव रा. तिसगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 3930-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 774000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 259 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल खंडेराव भालेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 774000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.