सातबारा Watch

← तिसगाव

Ferfar #4423 · तिसगाव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
296
Talathi
जयश्री सुभाष चव्हाण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : पिंपळगाव (ब.) ग्रुप विविध कार्यकारी सोसा.लि. पिंपळगाव बसवंत, ता.निफाड, जि.नाशिक, लिहुन देणार : मंदाबाई शिवाजी विधाते रा. तिसगाव यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296 क्षेत्र 0.7600 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्रीमती. मंदाबाई शिवाजी विधाते यांनी अर्ज इकरार प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावी PDE अर्ज,पिंपळगाव (ब.) ग्रुप विविध कार्यकारी सोसा.लि. पिंपळगाव बसवंत, ता.निफाड, जि.नाशिक यांचे पत्र आलेवरून नोंद केली असे.