सातबारा Watch

← तिसगाव

Ferfar #4426 · तिसगाव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
जयश्री सुभाष चव्हाण
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : यूको बँक खेडगाव शाखा ता दिंडोरी जि नाशिक लिहून घेणार : बाळासाहेब दौलत भालेराव यांनी सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : युको बँक शाखा खेडगाव ३०००००/-२९/९/०७ - 2057 फेरफार क्रमांकाने घेतलेला पिक कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यूको बँक खेडगाव शाखा ता.दिंडोरी,जि.नाशिक, यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावी अर्ज, यूको बँक खेडगाव शाखा ता दिंडोरी,जि.नाशिक, यांचे पत्र आलेवरून नोंद केली असे