Ferfar #3095 · शिंदवड
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : जंजिव्हाळा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई, कांजूर ईस्ट ४०००४२
लिहुन देणार : बाळासाहेब भिका गागूर्डे रा. शिंदवड यांनी दिनांक 05/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 75000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105,55,59,78 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब भिका गागूर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 148 दिनांक 05/10/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
गावी PDE अर्ज,विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा जंजिव्हाळा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई, कांजूर ईस्ट ४०००४२ यांचेकडील जा.क्र.वसुली/एस.आर.ओ./जप्ती/148/2026/2027 दि.23/10/2026 आलेवरून नोंद केली असे.