सातबारा Watch

← शिंदवड

Ferfar #3096 · शिंदवड

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
नितिन शिवाजी जाधव
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : जंजिव्हाळा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई, कांजूर ईस्ट ४०००४२ लिहुन देणार : बाळासाहेब भिका गागूर्डे   रा. शिंदवड यांनी दिनांक 05/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 75000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब भिका गागूर्डे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 148 दिनांक 05/10/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावी PDE अर्ज,विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा जंजिव्हाळा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई, कांजूर ईस्ट ४०००४२ यांचेकडील जा.क्र.वसुली/एस.आर.ओ./जप्ती/148/2026/2027 दि.23/10/2026 आलेवरून नोंद केली असे.