Ferfar #4731 · सोनजांब
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 395
- Talathi
- वैजनाथ रतन जाधव
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : वि-2/श्रीसप्तश्रुंग पत /क्र. 101/आदेश/24
आदेश दिनांक : 22/04/2024
बाजूस दाखल गट नंबर चे खातेदार श्री दशरथ हरी जाधव हे सप्तशृंगी ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित वनी या शाखेतील थकीत कर्जदार श्री राजेंद्र संपत जाधव यांची वसूलपात्र रक्कम रु 5,14,751 त्यावरील व्याज + खर्च यांना जामीन असल्यामुळे व सदर कर्जदार यांनी कर्जाची रक्कम न भरल्याने सदर मिळकतीवर जप्ती बोजा दाखल करणे कामी सप्तशृंगी ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित वनी तालुका दिंडोरी यांचे विशेष वसुली अधिकारी यांचा जावक क्रमांक.वसुली अधिकारी /रिकव्हरी/156/ 107 हुकूम प्राप्त झाल्याने बँकेचा जप्ती बोजा साहायक निबंधक सहकारी संस्था दिंडोरी यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये आदेश क्र. वि-2/श्रीसप्तश्रुंग पत/क्र.101/आदेश/24 दि. 22/4/2024,विशेष वसुली अधिकारी यांचा जावक क्रमांक.वसुली अधिकारी /रिकव्हरी/156/ 107 व तहसीलदार सो दिंडोरी यांचेकडील पत्र क्र. आर टी एस/कावि/1917/2026 दिंडोरी दि.11/09/2026 अन्वये दप्तरी जप्ती बोजा दाखल करण्यात आला.