सातबारा Watch

← सोनजांब

Ferfar #4740 · सोनजांब

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
वैजनाथ रतन जाधव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : युको बँक खेडगाव शाखा, मु.पो.खेडगाव ता.दिंडोरी जि.नाशिक लिहुन देणार : नारायण चंद्रभान जाधव रा. सोनजांब यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 39 क्षेत्र 1.5600 वर रक्कम रुपये 462000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.