Ferfar #4741 · सोनजांब
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : युको बँक खेडगाव शाखा, मु.पो.खेडगाव ता.दिंडोरी जि. नाशिक
लिहुन देणार : राजाराम चंद्रभान जाधव रा. सोनजांब यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 37,39 क्षेत्र 1.7600 वर रक्कम रुपये 462000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.