सातबारा Watch

← घोडेवाडी

Ferfar #1146 · घोडेवाडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
पुजा मिलिंद दिंडोरकर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक गहाणखत लिहुन देणार : भगवान श्रीराम दुगजे रा. घोडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 3864-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 316000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111 क्षेत्र 0.4125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान श्रीराम दुगजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 316000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.