सातबारा Watch

← घोडेवाडी

Ferfar #1147 · घोडेवाडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
पुजा मिलिंद दिंडोरकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- भीमराज माधवराव वडजे रा. घोडेवाडी(खाता क्रमांक597) यांचे गट/सर्व्हे क्रमांक102, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8541 हे.आर.चौ.मी पैकी त्यांच्या हिस्साचे उत्तर बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.7010 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1531 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सोपानराव माधवराव सोनवणे , (खाता क्रमांक :-674)गट/सर्व्हे क्रमांक 102 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7010 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1531 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3542 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 975900 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.