Ferfar #5835 · अवनखेड
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 453
- Talathi
- पुरुषोत्तम बापु निकम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
खातेदार:खेमचंद मोहनलाल लोढा यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी यांचेकडून दिनांक 16/10/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी/ दिंडोरी कृषि उत्त्पन्न बाजार समिती यांचेकडील पत्र / दाखला जा. क्र. 1912/ बोजा कमी /151/2026 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.