Ferfar #5837 · अवनखेड
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- पुरुषोत्तम बापु निकम
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून देणार: पंजाब नॅशनल बँक शाखा दिंडोरी ता. दिंडोरी जि. नाशिक
लिहून घेणार : तानाजी दगडू गटकळ रा. अवनखेड ता. दिंडोरी
श्री. तानाजी दगडू गटकळ यांनी पंजाब नॅशनल बँक शाखा दिंडोरी ता. दिंडोरी (ओरीएंटल बँक आँफ कॉमर्स शाखा नाशिक) यांच्याकडुन कर्ज घेण्या करीता बाजुस दाखल जमीन गहाणखत दस्त क्र. 161/2006 दि.16/01/2006 करुन दिली होती परंतु त्यांनी सदर कर्जाची परतफेड केल्याने मा. दुय्यम निबंधक नाशिक यांचे कडील गहाणख मुक्त लेख (रिकन्व्हेन्स) दस्त क्र. 10738/2026 दि.13/10/2026 अन्वये कर्ज रक्कम रु. 1655000/- दि. 16/01/2006 रोजी घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याने पंजाब नॅशनल बँक शाखा दिंडोरी ता. दिंडोरी जि. नाशिक यांच्याकडील पत्र दि. 09/09/2026 अन्वये इतर अधिकारातील कर्जाची नोंद कमी केली.
वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.