Ferfar #5841 · अवनखेड
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109
- Talathi
- पुरुषोत्तम बापु निकम
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
श्री.प्रसाद अनिल मोराडे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 109 चे ७/१२ सदरी प्रसाद अनिल मोराडे अ.पा.क.आई सविता करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.