Ferfar #2742 · वलखेड
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 207
- Talathi
- नरेश मांगीलाल फ़ुलपगारे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : पंजाब नॅशनल बँक दिंडोरी
लिहून घेणार : दत्तात्रय शिवराम बोंबले
यांनी सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : दि ११/९/२०१४ दत्तात्रय करिता - 1968
बँक ऑफ कॉमर्स शाखा दिंडोरी र.रु ३५००००/- - 1968
दिनांक 19/12/2015 रोजी ओरिएंटल बँक शाखा चा दत्तात्रय शिवराम बोंबले यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 2081
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा बँकेचे पात्राप्रमाणे OTS योजने अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र दस्त व सूची क्र.2 दस्त क्र. 3619 दिनांक 16/10/2026 व पंजाब नॅशनल बँक दिंडोरी यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.