Ferfar #2744 · वलखेड
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- नरेश मांगीलाल फ़ुलपगारे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा दिंडोरी, दिंडोरी
लिहुन देणार : शोभा दत्तात्रय आहेर रा. वलखेड यांनी एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा दिंडोरी यांचेकडील डिक्लेरेशन प्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 130 क्षेत्र 0 हे. 71 आर वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात सह दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील पृष्ठ नोंदणी क्र. 510 दिनांक 27/10/2026 वरोन बोजा दाखल नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.