सातबारा Watch

← वरखेडा

Ferfar #5505 · वरखेडा

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
573, 58/अ, 58/ब
Talathi
पुजा मिलिंद दिंडोरकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026लिहुन देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरखेडा लिहुन घेणार : कमल काशिनाथ थोरमिसे यांनी सर्व्हे क्रमांक 58/ब,58/अ ,573 वर फेरफार क्रमांक 4919 ने घेतलेला बोजा प्रमाणे कमल काशिनाथ थोरमिसे ,काशिनाथ रामचंद्र थोरमिसे यानी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरखेडा ,सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरखेडा यांच्या कडुन रक्कम रुपये 3749000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. तसेच दु नि दिंडोरी यांचेकडील सूची क्र 2 3237-2026 दि 11/09/2026 वरून वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.