Ferfar #5513 · वरखेडा
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 581
- Talathi
- पुजा मिलिंद दिंडोरकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ आदेशावरून
बाजूस दाखल असलेल्या ग.नं. १ हा महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन यांच्या नावे असून, यात अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ नुसार ताब्यात असलेल्या वनजमिनीची मालकी हक्क यानुसार पात्र दावेदारांची नावे दाखल करणे कामी अर्जात झाला असून, याकामी “अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८” नुसार व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र. एस-१०/२०२१/प्र.क्र.१७५/फ-, दि. २ जानेवारी २०१२ या परिपत्रकातील कार्यपद्धतीनुसार पुढील दावेदारांची नावे ७/१२ च्या इतर अधिकारात दाखल करणे कामी नोंद घेतली असे.
दावेदारांची नावे: वामनराव केरु गांगुर्डे
कूप नं.: 581
क्षेत्र: 0हे.40आर
जिल्हाधिकारी कार्यालय / वनकक्ष / नाशिक
10109/२०२४
दिनांक: ०५/०९/२०२४
दावेदारांची नावे: सुरेश माधव शेवरे
कूप नं.: 581
गट नं.:
क्षेत्र: 0 हे.40 आर
जिल्हाधिकारी कार्यालय / वनकक्ष / नाशिक
598/२०२४
दिनांक:24/01/2025
दावेदारांची नावे: शिवाजी मुरलीधर थोरमिसे
कुप नं.: 581
क्षेत्र: 0 हे. 40 आर
जिल्हाधिकारी कार्यालय / वनकक्ष / नाशिक
582 /२०२४
दिनांक: 17/09 /२०२४
दावेदारांची नावे:रविंद्र कचरू पवार
कुप नं.: 581
क्षेत्र: 0 हे. 40 आर
जिल्हाधिकारी कार्यालय / वनकक्ष / नाशिक
625/२०२४
दिनांक: 20/06/२०२४
दावेदारांची नावे:बापु सिताराम बलसाणे
कुप नं.: 581
क्षेत्र: 0 हे. 40 आर
जिल्हाधिकारी कार्यालय / वनकक्ष / नाशिक
10099/२०२४
दिनांक: 17/09/2025
गट नं.581 वर वरीलप्रमाणे पात्र दावेदारांची नावे त्यांच्या पात्र क्षेत्रासह ७/१२ च्या इतर अधिकारात दाखल करणे कामी नोंद “अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्यता)” शासन परिपत्रक क्र. एस-१०/२०२१/प्र.क्र.१७५/फ-, दि. २ जानेवारी २०१२ व प्रमाणपत्रावरून केली असे.
वरीलप्रमाणे वरील आदेशान्वये खालील अटी व शर्तींवर सदरचे वनहक्क देण्यात येत आहेत. अटी व शर्ती खालीलप्रमाणे –
१) सदर वनहक्क हा वारसागामी असेल, म्हणजेच वनहक्क प्रदान केलेली व्यक्ती मृत झाल्यास सदर हक्क तिच्या वारसांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार हस्तांतरित होईल.
२) मात्र सदर वनहक्क हा वारसा व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस किंवा संस्थेस हस्तांतरित करता येणार नाही.
३) वनहक्क धारण करणाऱ्या व्यक्ती सदर वनहक्क भोगवटदार-२ पद्धतीने धारण करतील.
४) वनहक्क धारण करणाऱ्या व्यक्तीस बँकेकडून कर्ज घेण्याकामी ना-हरकत परवानगीची आवश्यकता राहणार नाही. मात्र घेतलेल्या कर्जाची नोंद इतर अधिकारात संबंधित व्यक्तीचे नाव, बँकेचे नाव व कर्जाची रक्कम नमूद करून करावी लागेल.
येणेप्रमाणे प्राप्त अर्ज, वनजमीन मालकी हक्क प्रमाणपत्र व आदेशाप्रमाणे नोंद घेतली असे.