सातबारा Watch

← वरखेडा

Ferfar #5518 · वरखेडा

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
381
Talathi
पुजा मिलिंद दिंडोरकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा आंबे वणी लिहुन देणार : राजेंद्र चिंधु उफाडे  रा. वरखेडा यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 381 क्षेत्र 0.610 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र चिंधु उफाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 518 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.