सातबारा Watch

← खेडगाव

Ferfar #6750 · खेडगाव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
707
Talathi
निलेश कृष्णा अहिरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोजा कमी करून देणार-खेडगाव बृहद विकाससो खेडगाव करून घेणार-प्रशांत उत्तमराव पाटील यांनी मौजे खेडगाव येथील शेत गट नं ७०७ यावर दाखल असलेल्या खेडगाव आदी वि का से सो र.रु ४०००००/-दि ५/१२/२०१४ ह्या कर्जाची परतफेड केल्याने त्यांचे ७/१२ उताऱ्यावर असलेला बोजा कमी केला. गावी अर्ज,सचिव खेडगाव बृहद विकाससो खेडगाव यांचे दि.१९/१०/२०२६ चे पत्र आलेवरून नोंद केली असे.