सातबारा Watch

← खेडगाव

Ferfar #6752 · खेडगाव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
830, 831, 832, 834
Talathi
निलेश कृष्णा अहिरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बोजा कमी करून देणार-खेडगाव बृहुत वि.कार्य.सेवा सह. सोसा करून घेणार-प्रभाकर चिमण शेळके यांनी मौजे खेडगाव येथील शेत गट नं 830,गट नं 831,गट नं 832,व गट नं 834 यावर खेडगाव बृहुत वि.कार्य.सेवा सह. सोसा यांचे खालील कर्जाची परतफेड केल्याने त्यांचे ७/१२ उताऱ्यावर असलेले खालील बोजे कमी केले. वि.का.स.सोसायटी खेडगाव कडून रु.7,00000/- दि.14/7/2011रोजी प्रभाकर शेळके करीता खेडगाव बृहुत वि.कार्य.सेवा सह. सोसा. यांचा बोजा र.रु. २०००००/- प्रभाकर करीता दि ०१/०९/२०१५ खेडगांव बृ.वि.का.स.सोसा.कडून रु. 200000/-डि.घेतले. दि.18/8/2000 कर्ज घेणार प्रभाकर चिमण शेळके वि.का.स.सोसायटी खेडगाव कडून रु.7,00000/- दि.14/7/2011रोजी प्रभाकर शेळके करीता खेडगाव बृहुत वि.कार्य.सेवा सह. सोसा. यांचा बोजा र.रु. २०००००/- प्रभाकर करीता दि.०१/०९/२०१५ खेडगांव बृ.वि.का.स.सोसा. कडून रु. 200000/-डि.घेतले. दि. 18/8/2000 कर्ज घेणार प्रभाकर चिमण शेळके वि.का.स.सोसायटी खेडगाव कडून रु.7,00000/- दि.14/7/2011रोजी प्रभाकर शेळके करीता खेडगाव बृ.वि.का.से.सो कडून पुन्हा रु. ७०००००/-दि. ४/६/२०१२ प्रभाकर करिता. खेडगाव बृहुत वि.कार्य.सेवा सह. सोसा. यांचा बोजा र.रु. २०००००/- प्रभाकर करीता दि.०१/०९/२०१५ खेडगांव बृ.वि.का.स.सोसा.कडून रु. 200000/-डि.घेतले दि. 18/8/2000 कर्ज घेणार प्रभाकर चिमण शेळके वि.का.स.सोसायटी खेडगाव कडून रु.7,00000/- दि.14/7/2011रोजी प्रभाकर शेळके करीता खेडगाव बृहुत वि.कार्य.सेवा सह. सोसा. यांचा बोजा र.रु. २०००००/- प्रभाकर करीता दि.०१/०९/२०१५ खेडगांव बृ.वि.का.स.सोसा. कडून रु. 200000/-डि.घेतले दि. 18/8/2000 कर्ज घेणार प्रभाकर चिमण शेळके गावी अर्ज,सचिव खेडगाव बृहुत वि.कार्य.सेवा सह. सोसा यांचे दि.17/6/2026 चे पत्र आलेवरून नोंद केली असे.