Ferfar #6765 · खेडगाव
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार : खेडगाव बृहुत वि.कार्य.सेवा सह. सोसा.
लिहुन घेणार : अक्षय प्रल्हाद ढोकरे,गौरव प्रल्हाद ढोकरे
यांनी 879 तपशिल : खेडगाव आदी वि का से सो र.रु २५००००/- दि ५/१२/२०१४ अक्षय करिता - 3899
खेडगाव आदी वि का से सो र.रु २५००००/-दि ५/१२/२०१४ गौरव करिता - 3899
सर्व्हे क्रमांक : 879 तपशिल : खेडगाव आदी वि का से सो र.रु ५००००/-दि ५/१२/२०१४ गौरव करिता - 3900
122 तपशिल : र.रु २५००००/-दि ५/१२/२०१४ गौरव करिता - 3899
902 तपशिल : खेडगाव आदी वि का से सो र.रु २५००००/-गौरव करिता - 3899
सर्व्हे क्रमांक : 902 तपशिल : खेडगाव आदी वि का से सो र.रु ५००००/-दि ५/१२/२०१४ अक्षय करिता - 3900
करिता पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.गावी अर्ज,सचिव खेडगाव बृहद वि का से सो यांचे अ.क्र.712 दि.29/10/2026 चे पत्र आलेवरून नोंद केली असे.