सातबारा Watch

← गोंडेगांव

Ferfar #2564 · गोंडेगांव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
56/1
Talathi
नितिन शिवाजी जाधव
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, पिंपळगाव बसवंत ता निफाड लिहुन देणार : सुरेखा भरत पुरकर रा. धोंडगव्हाण ता .चांदवड यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेखा भरत पुरकर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.