Ferfar #2567 · गोंडेगांव
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- नितिन शिवाजी जाधव
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:बबन रंगनाथ निकम यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडून दिनांक 07/06/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 495000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक - 26/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.