सातबारा Watch

← जऊळके वणी

Ferfar #1966 · जऊळके वणी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
108/ब
Talathi
नितिन शिवाजी जाधव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : जवळकेवणी वि.का.से.सह.सो म. जवळकेवणी ता. दिंडोरी लिहून घेणार : रामचंद्र किसन साळुंके यांनी सर्व्हे क्रमांक : 108/ब तपशिल : रामचंद्र करीता - 80305 कडून रू 200000/- डिक्ले घेतले - 80301 ज वणी वि का से सो डि - 80301 दि 16/6/89 - 80301 कडून रू 3000/- डिक्ले घेतले - 80300 ज वणी वि का से सो डि - 80300 परशराम करीता - 80300 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.