Ferfar #3413 · पाडे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/ब
- Talathi
- नरेश मांगीलाल फ़ुलपगारे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
खातेदार:संजय बाबुराव निसाळ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर देना बँक शाखा पंचवटी यांचेकडून दिनांक 16/05/2005 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 बँकेचे पत्राप्रमाणे परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा एसएआरबी नाशिक यांचेकडील पत्र जा. क्रमांक BOB/ROSARB/9937/2026-27 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.