Ferfar #3717 · निळवंडी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 463/464/प्लॉट/25
- Talathi
- हेमराज मुरलीधर चौधरी
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
जयंत अशोक नागमोती रा. निळवंडी(खाता क्रमांक10150) यांचे गट/सर्व्हे क्रमांक463/464/प्लॉट/25, बिगरशेती क्षेत्र 1.9260 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9260 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शैलेश सुधाकर कोठावदे , (खाता क्रमांक :-10593)गट/सर्व्हे क्रमांक 463/464/प्लॉट/25 बिगरशेती क्षेत्र 1.9260 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11266 दिनांक 20/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,सूची क्र दोन खरेदीखताची छायांकित प्रत वरोन केली असे.