सातबारा Watch

← निळवंडी

Ferfar #3721 · निळवंडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
253/2/ब
Talathi
हेमराज मुरलीधर चौधरी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/09/2026 खातेदार:चंद्रभागा लक्ष्मण पताडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर युनियन बँक ऑफ इंडिया दिंडोरी शाखा यांचेकडून दिनांक 12/07/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इ हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज, बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.