सातबारा Watch

← निळवंडी

Ferfar #3732 · निळवंडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
हेमराज मुरलीधर चौधरी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा दिंडोरी शाखा, दिंडोरी लिहुन देणार : योगिता बाजीराव पाटील   रा. निळवंडी यांनी दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149 क्षेत्र 0.56 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगिता बाजीराव पाटील यांनी इ हक्क प्रणालीद्वारे अर्ज डिक्लेरेश ची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.