सातबारा Watch

← निळवंडी

Ferfar #3733 · निळवंडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
279/1, 299, 301, 399, 407
Talathi
हेमराज मुरलीधर चौधरी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 खातेदार:उत्तम हरीभाऊ पताडे व कमल उत्तम पताडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनी गट नं 399,407,279/1,299 व 301 वर आय डी बी आय बँक नाशिक यांचेकडून दिनांक 01/06/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 सुगम ओ टी एस योजने अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इ हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज, बँक यांचेकडील पत्र/ दाखला . दिनांक 17/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.