सातबारा Watch

← निळवंडी

Ferfar #3740 · निळवंडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
179
Talathi
हेमराज मुरलीधर चौधरी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार:उत्तम भिका पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बॅक शाखा दिंडोरी यांचेकडून दिनांक 20/03/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000.00 कर्जदाराने राष्ट्रीय लोक अदालत सप्टेंबर २०२६ योजनेअंतर्गत बँकेकडे पूर्णपणे तडजोड करून भरली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इ हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज,बँक पत्र/ दाखला दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.