Ferfar #3744 · निळवंडी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 188/1
- Talathi
- हेमराज मुरलीधर चौधरी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
खातेदार:उत्तम भिका पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बॅक शाखा दिंडोरी यांचेकडून दिनांक 30/04/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 700000.00 कर्जदाराने राष्ट्रीय लोक अदालत सप्टेंबर २०२६ योजनेअंतर्गत बँकेकडे पूर्णपणे तडजोड करून भरली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इ हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज,बँक पत्र/ दाखला दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.