Ferfar #3747 · निळवंडी
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
खातेदार:बेबीबाई उत्तम पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बॅक शाखा दिंडोरी यांचेकडून दिनांक 24/03/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 कर्जदाराने राष्ट्रीय लोक अदालत सप्टेंबर २०२६ योजनेअंतर्गत बँकेकडे पूर्णपणे तडजोड करून भरली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इ हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज,बँक पत्र/ दाखला दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.