सातबारा Watch

← निळवंडी

Ferfar #3750 · निळवंडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
279/1, 299, 301, 399, 400, 407
Talathi
हेमराज मुरलीधर चौधरी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : आय डी बी आय बँक लि शाखा द्वारका सर्कल नाशिक तर्फे अ प्रतिनिधी अभय प्रसनदत्त कुलकर्णी लिहून घेणार : उत्तम हरिभाऊ पताडे ,कमल उत्तम पताडे. यांनी सर्व्हे क्रमांक : 279/1 तपशिल : आय डी बी आय बँक नाशिक रु 1400000/- दि 22/7/2014 कमल करिता - 2403 सर्व्हे क्रमांक : 299 तपशिल : आय डी बी आय बँक नाशिक रु 1400000/- दि 22/07/2014 कमल पताडे करिता - 2403 सर्व्हे क्रमांक : 301 तपशिल : आय डी बी आय बँक नाशिक रु1400000/- दि 22/7/2014 उत्तम पताडे व कमल पताडे करिता - 2403 सर्व्हे क्रमांक : 399 तपशिल : आय डी बी आय बँक नाशिक रु १४०००००/- दि २२/७/२०१४ उत्तम पताडे व कमल पताडे करिता - 2403 सर्व्हे क्रमांक : 400 तपशिल : आय डी बी आय बँक नाशिक र रु 1400000/- दि 22/7/14 उत्तम करिता - 2403 सर्व्हे क्रमांक : 407 तपशिल : आय डी बी आय बँक नाशिक रु.1400000/- दि 22/7/2014 उत्तम पताडे व कमल पताडे करिता - 2403 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा ओ टी एस अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज ,सूची क्र दोन दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील गहानमुक्त लेख दस्त क्र 3220/2026 दि 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.