Ferfar #3751 · निळवंडी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/1
- Talathi
- हेमराज मुरलीधर चौधरी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
खातेदार: उत्तम भिका पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 177/1 तपशिल : दि 20/3/2014 बोजा दाखल भारतीय स्टेट बँक शाखा दिंडोरी रु.600000/- उत्तम
भारतीय स्टेट बँक शाखा दिंडोरी कडुन रु 130000/- दि. 20/6/05 उत्तमसाठी
भारतीय स्टेट बॅक शाखा दिंडोरी रु. 38000/- दि. 13/8/07 उत्तम करीता
भारतीय स्टेट बॅक शाखा दिंडोरी रु.700000/- दि.24/1/06 व र रु.650000/- दि.13/12/2008 व र रु. 300000/- दि.30/06/11 उत्तम करिता घेतलेला बोजा कर्जदाराने राष्ट्रीय लोक अदालत सप्टेंबर 2026 योजने अंतर्गत बँकेकडे तडजोड करून भरली असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इ हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज बँक पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.