Ferfar #14670 · दिंडोरी 1
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/18/प्लॉट/17
- Talathi
- प्रमोद अंबादास राउत
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : जय योगेश्वर ग्रामीण बँक , सहकारी पत संस्था मर्या दिंडोरी
लिहुन देणार : साईनाथ काशीनाथ भामरे रा. दिंडोरी 1 गट नंबर/ सर्वे नंबर 17/18/प्लॉट/17 यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3515 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साईनाथ काशीनाथ भामरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1055 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.