सातबारा Watch

← दिंडोरी 1

Ferfar #14678 · दिंडोरी 1

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1042/1/प्लॉट/1
Talathi
प्रमोद अंबादास राउत
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 मौजे दिंडोरी येथील गट न 1042/1/प्लॉट/ 1 एकूण क्षेत्र 1272.00 चौ मी श्री साई समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे तळ मजला वरील गाळा न जी 01 बांधीव क्षेत्र 39 01 चौ मी (नगर पंचायत 4887 /1 मिळकत न 4661/1 ) व गाळा न जी 28 यांसी बांधीव क्षेत्र 34.16 चौ मी नगर पंचायत 4887/15मिळकत न 4661/15 लिहून देणार – 1 सदाशिव रघुनाथ आहेर 2 धिरज गोविंद संधानशिव 3 शामा सदाशिव आहेर 4 सोनाली हरीश आहेर लिहून घेणार - युनियन बँक ऑफ इंडिया सह दु नि नाशिक दस्त क्र 10936 /2024 दिनांक 30/09/2025 रक्कम रु 14000000000 चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.