Ferfar #2271 · राजापूर
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 272
- Talathi
- अजय युवराज भोये
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बॅंक,शाखा-पिंपळगांव बसवंत,ता.निफाड,जि.नासिक
गहाणखत लिहुन देणार : निवेदिता मनोज देशमुख रा. राजापूर यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3734-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 272 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवेदिता मनोज देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.