सातबारा Watch

← मातेरेवाडी

Ferfar #4291 · मातेरेवाडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
166, 238
Talathi
अजय युवराज भोये
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरखेडा गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर भिकाजी कतोरे रा. मातेरेवाडी यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3310-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 265513.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166, 238 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर भिकाजी कतोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 265513.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.