सातबारा Watch

← मातेरेवाडी

Ferfar #4296 · मातेरेवाडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
617
Talathi
अजय युवराज भोये
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरखेडा गहाणखत लिहुन देणार : मयुर नेताजी जाधव रा. मातेरेवाडी यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3456-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 255000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 617 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर नेताजी जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 255000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.