सातबारा Watch

← धामणवाडी

Ferfar #2263 · धामणवाडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
164, 165, 168
Talathi
सोनाली सुभाष देवरे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव बसवंत, पिंपळगाव बसवंत ता निफाड जी नाशिक लिहुन देणार : विनोद अशोक पगार रा. धामणवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 164 क्षेत्र 0.11.68 हे.आर ,गट नंबर 165 क्षेत्र 0.6150 हे.आर ,गट नंबर 168 क्षेत्र 0.4533 हे.आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.