सातबारा Watch

← लोखंडेवाडी

Ferfar #2348 · लोखंडेवाडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
अजय युवराज भोये
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : मातेरेवाडी बृहत विविध कार्यकारी सेवा सहकारी सो. ल , मातेरेवाडी लिहुन देणार : विष्णु पाटीलबुवा लोखंडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 0.52 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.