सातबारा Watch

← मडकीजांब

Ferfar #4067 · मडकीजांब

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
490
Talathi
अर्चना वसंत बढे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 खातेदार:शकुंतला राजाराम मोरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मडकीजांब विविध कार्यकारी सह सहकारी सोसा लि यांचेकडून दिनांक 14/03/2000 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मडकीजांब विविध कार्यकारी सह सहकारी सोसा लि यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ३५७ दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.